कर्करोग जनजागृती कार्यक्रम | गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा महिलांच्या आरोग्याशी संबंधित एक महत्त्वाचा आजार आहे. योग्य वेळी तपासणी, नियमित स्क्रीनिंग आणि HPV लसीकरणाबाबत जागरूकता ठेवली तर या आजाराचा धोका कमी करण...